सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गवळ्यांचा गाण्याचा, नाचण्याचा, खेळण्याचा एक प्रकारचा खेळ.
उदाहरणे : गोपिका वा गोपी मिळून रास खेळत होते.
समानार्थी : रास
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
प्राचीन भारत के गोपों की एक क्रीड़ा जिसमें वे घेरा बाँधकर नाचते थे।
अर्थ : कृष्णाचा रासलीलेचा एक अभिनय.
उदाहरणे : आजदेखील ब्रजातले लोक रासलीला करताता.
समानार्थी : रास, रासलीला
श्री कृष्ण की रासलीला का अभिनय।
स्थापित करा
रासक्रीडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raasakreedaa samanarthi shabd in Marathi.