सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रानात आढळणारा.
उदाहरणे : वाघ हा एक वन्य प्राणी आहे
समानार्थी : जंगली, वन्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वन में रहने वाला।
अर्थ : आपोआप उगवणारा.
उदाहरणे : शेतात रानटी झुडपे वाढली आहेत
समानार्थी : जंगली
अपने-आप उगने वाला।
अर्थ : रानात उगवणारा वा मिळणारा.
उदाहरणे : हे रानटी झाड आहे.
जंगल में होने या मिलने वाला।
अर्थ : रानाशी संबंधित वा रानाचा.
उदाहरणे : काही आदिवासी जमातींना रानटी जीवनाची सवय होतो.
समानार्थी : जंगली, रानातील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जंगल संबंधी या जंगल का।
Relating to or characteristic of wooded regions.
स्थापित करा
रानटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raantee samanarthi shabd in Marathi.