अर्थ : एखाद्या अधिकारपदावर राहून राज्य करण्याचा वा एखाद्या क्षेत्रात सक्रिय असण्याचा कालावधी.
उदाहरणे :
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांची भारतातील राजवट संपुष्टात आली.
हर्षवर्धनच्या राजवटीत प्रजा सुखी होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राजवट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raajvat samanarthi shabd in Marathi.