पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रस्सीखेच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रस्सीखेच   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एक असा खेळ ज्यात दोन गट एका रश्शीला दोन विरूद्ध दिशेने आपल्याकडे खेचतात व जो दुसर्‍याच्या सीमारेषेला स्पर्श करतो तो हरतो.

उदाहरणे : रस्सीखेच हा सुप्रियाचा आवडता खेळ आहे.

समानार्थी : रश्शीखेच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक खेल जिसमें दो दल एक रस्सी को उल्टी दिशा में अपनी-अपनी ओर खींचते हैं और जो दूसरे की सीमा में खींच जाता है उसकी हार हो जाती है।

रस्साकशी में बल की परीक्षा होती है।
रस्साकशी

A contest in which teams pull of opposite ends of a rope. The team dragged across a central line loses.

tug-of-war

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रस्सीखेच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rasseekhech samanarthi shabd in Marathi.