पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : भावनांचे साहित्यातील प्रकटीकरण.

उदाहरणे : रस नऊ आहेत शृंगार,वीर,करुण,अदभूत,हास्य,भयानक,बीभत्स,रौद्र व शांत

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : फळातील द्रव.

उदाहरणे : लिंबाचा रस औषधी असतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फल में रहनेवाला वह तरल पदार्थ जो दबाने,निचोड़ने आदि पर निकलता या निकल सकता है।

फल रस पीना सेहत के लिए अच्छा होता है।
फल रस

Drink produced by squeezing or crushing fruit.

fruit crush, fruit juice
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : पान, फूले इत्यादी दाबल्याने, वाटल्याने त्यातून निघणारा पातळ द्रव.

उदाहरणे : कडू निंबाच्या पानांचा रस लावल्याने त्वचारोग बरे होतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वनस्पतियों अथवा उनके फूल, फल,पत्तों आदि में रहने वाला वह तरल पदार्थ जो दबाने, निचोड़ने आदि पर निकलता या निकल सकता है।

नीम की पत्तियों का रस पीने तथा लगाने से चर्म रोग दूर होता है।
अरक, अर्क, जूस, रस
४. नाम / रूप / द्रव

अर्थ : शरीरातील सात धातूंपैकी पहिला धातू.

उदाहरणे : शरीरातील पाणी हे रस ह्या धातूत येते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वैद्यक के मत से शरीरस्थ सात धातुओं में से पहली।

रस के अंतर्गत शरीर में उपस्थित पानी आता है।
रस
५. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद.

उदाहरणे : मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.

समानार्थी : आनंद, मजा

६. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या पदार्थाचे सार अथवा तत्त्व.

उदाहरणे : रस अनेक प्रकारचे असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पदार्थ का सार या तत्व।

रस कई तरह के होते हैं।
रस

Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.

essence

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ras samanarthi shabd in Marathi.