अर्थ : एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पाठवण्याची किंवा रवाना करण्याची क्रिया.
उदाहरणे :
ह्या मालाची रवानगी सरळ बाजारात केली जाते.
समानार्थी : पाठवणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रवानगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ravaangee samanarthi shabd in Marathi.