सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कामदेवाची स्त्री.
उदाहरणे : रती ही दक्षकन्या होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कामदेव की पत्नी।
A female deity.
अर्थ : वजन करण्याचे अगदी लहान माप.
उदाहरणे : रती हे एक काल्पनिक माप आहे
समानार्थी : रति
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
आठ चावल या बीस घुँघची की तौल।
स्थापित करा
रती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ratee samanarthi shabd in Marathi.