पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रजाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रजाई   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.

उदाहरणे : लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.

समानार्थी : दुलई, रजई, लेप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का रूईदार ओढ़ना।

लोग अधिक ठंड से बचने के लिए रजाई ओढ़कर सोते हैं।
रज़ाई, रजाई, लिहाफ, लिहाफ़

Bedding made of two layers of cloth filled with stuffing and stitched together.

comfort, comforter, puff, quilt

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रजाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rajaaee samanarthi shabd in Marathi.