अर्थ : जिच्यामुळे मन गुंतवून ठेवले जाते व मनाला आनंद मिळतो ती क्रिया.
उदाहरणे :
आकाशवाणीचा प्रमुख उपयोग मनोरंजन हा असला तरीही लोकशिक्षणासाठी आकाशवाणीचा भरपूर उपयोग करता येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन को प्रसन्न करने वाली बात या काम।
खेल मनोरंजन का एक साधन है।रंजन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ranjan samanarthi shabd in Marathi.