पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील युती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

युती   नाम

अर्थ : राजकीय कारणासाठी राजकीय पक्षांचे एकत्र येणे.

उदाहरणे : या निवडणुकीपुरती आम्ही त्यांच्या पक्षाशी युती केली आहे

२. नाम / अवस्था / नैसर्गिक अवस्था

अर्थ : फलज्योतिषानुसार एकाच राशीच्या एका अंशावर एकापेक्षा अधिक ग्रह एकत्र येण्याची स्थिती.

उदाहरणे : पंडीतजींनी सांगितले की सध्या युतीमुळे मला खूप लाभ होणार आहे.

समानार्थी : ग्रहयुती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फलित ज्योतिष के अनुसार वह अवस्था जब एक राशि के एक ही अंश पर एकाधिक ग्रह एकत्र हो जाते हैं।

पंडितजी ने कुंडली देखकर बताया कि आप इस समय ग्रहयोग की दशा से गुजर रहे हैं।
ग्रहयुति, ग्रहयोग

(astronomy) apparent meeting or passing of two or more celestial bodies in the same degree of the zodiac.

alignment, conjunction

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

युती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yutee samanarthi shabd in Marathi.