सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्मरणशक्तीमुळे प्राप्त होणारे ज्ञान किंवा जुन्या गोष्टी.
उदाहरणे : बालपणाच्या आठवणींनी मन एकदम प्रसन्न होते.
समानार्थी : आठव, आठवण, धुरत, सय, स्मरण, स्मृती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह ज्ञान जो स्मरण शक्ति के द्वारा एकत्र या प्राप्त होता है।
Something that is remembered.
स्थापित करा
याद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yaad samanarthi shabd in Marathi.