अर्थ : रेड्याची मादी.
उदाहरणे :
गायीच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध पचण्यास जड असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Upland buffalo of eastern Asia where true water buffaloes do not thrive. Used for draft and milk.
indian buffaloम्हैस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mhais samanarthi shabd in Marathi.