अर्थ : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते ते वाक्य.
उदाहरणे :
नाचता येईना आंगण वाकडे अशी एक म्हण आहे.
समानार्थी : लोकोक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
म्हण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mhan samanarthi shabd in Marathi.