अर्थ : ज्यावर विशिष्ट नाव वा चिन्ह उलटे कोरलेले असते व प्रमाणित करण्यासाठी ज्याचा ठसा उमटवतात ते साधन.
उदाहरणे :
अधिकार्याने पत्रावर मुद्रा उमटवली
समानार्थी : मुद्रा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मोहोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mohor samanarthi shabd in Marathi.