अर्थ : मोटारीच्या सहाय्याने चालणारी गाडी.
उदाहरणे :
त्याने मोटारगाडीने शहराच्या दिशेने प्रस्थान केले.
समानार्थी : मोटार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मोटारगाडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. motaargaadee samanarthi shabd in Marathi.