अर्थ : पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.
उदाहरणे :
सकाळी आमच्या अंगणात खूप साळुंख्या येतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पुराणानुसार पार्वतीची माता.
उदाहरणे :
मैना ही हिमालयची पत्नी होती.
समानार्थी : मेनका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingमैना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mainaa samanarthi shabd in Marathi.