सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शोषला जाऊन नाहीसा होणे.
उदाहरणे : पिरपिर पावसात पाणी जमिनीत जिरते.
समानार्थी : जिरणे
अर्थ : आत शिरून सर्वत्र ठसणे.
उदाहरणे : दीनानाथरावांच्या रक्तातच नाटक भिनलेले होते.
समानार्थी : भिनणे
स्थापित करा
मुरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. murne samanarthi shabd in Marathi.