सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मरू इच्छिणारा किंवा मरण्याची इच्छा बाळगणारा.
उदाहरणे : मुमूर्षु महात्म्याने अन्न-जलाचा त्याग केला.
समानार्थी : मुमूर्षित, मुमूर्षु
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मरने की इच्छा रखनेवाला।
स्थापित करा
मुमूर्षू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mumoorshoo samanarthi shabd in Marathi.