अर्थ : व्यायामासाठी फिरविण्यास घेतात ती लाकडी जोडी.
उदाहरणे :
पहिलवान मुदगल फिरवत होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A bottle-shaped club used in exercises.
indian clubअर्थ : पुराणांत वर्णिलेले एक धर्मात्मा ऋषी.
उदाहरणे :
मुद्गल हे दुर्वासा ऋषींच्या समकालीन होते.
समानार्थी : मुद्गल ऋषी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageमुद्गल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mudgal samanarthi shabd in Marathi.