अर्थ : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
उदाहरणे :
दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट दुसर्या एखाद्या गोष्टीत मिसळून एक होणे.
उदाहरणे :
ह्यात अनेक प्रकारची धान्ये मिसळलेली आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मिसळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mislane samanarthi shabd in Marathi.