अर्थ : मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरण्यात येणारे एक तिखट लांबट फळ.
उदाहरणे :
जेवताना मिरची चावल्याने माझे तोंड भाजले
समानार्थी : मिर्ची
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भारतात सर्वत्र लागवड केली जाणारी, वर्षायू, तिखट, लांबट फळ देणारी वनस्पती.
उदाहरणे :
मिरचीचे मूळस्थान उष्ण कटिबंधीय अमेरिका आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मिरची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mirchee samanarthi shabd in Marathi.