अर्थ : मिझोराम येथे बोलोली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
मिझो लिहिण्यासाठी काही लोक रोमन लिपीचा वापर करतात.
समानार्थी : मिझो भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मिज़ोरम की भाषा।
वे दोनों मिज़ो में बात कर रहे हैं।मिझो व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mijho samanarthi shabd in Marathi.