अर्थ : परीक्षा किंवा स्पर्धा ह्यांत सहभागी होणार्याचे कौशल्य मापन करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण.
उदाहरणे :
ही परीक्षा दोनशे गुणांची आहे
समानार्थी : गुण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : फिनलंडातील चलन.
उदाहरणे :
त्याने ह्या चित्राची किंमत दहा फिनमार्क सांगितली.
समानार्थी : फिनमार्क
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मार्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maark samanarthi shabd in Marathi.