अर्थ : एखादी गोष्ट करण्यास संमती देणे.
उदाहरणे :
प्राचार्यांनी सहल आयोजित करायला मान्यता दिली
समानार्थी : अनुमती देणे, परवानगी देणे, रुकार देणे, स्वीकृती देणे, होकार देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रस्ताव आदि मान लेना या किसी काम को करने के लिए साकारात्मक रूप से स्वीकार करना।
प्राध्यापक ने हमारे इस काम को स्वीकृति दी।अर्थ : *एखाद्या विधानाला, प्रस्तावाला आपली मान्यता देणे.
उदाहरणे :
सभागृहातील अनेक सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले
समानार्थी : अनुमोदन देणे
मान्यता देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanyataa dene samanarthi shabd in Marathi.