अर्थ : सुधारलेल्या मनुष्याचे गुण व भावना.
उदाहरणे :
माणुसकी माणसाला दुसर्याला मदत करण्यास प्रवृत्त करते.
समानार्थी : मानवता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
माणुसकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanuskee samanarthi shabd in Marathi.