अर्थ : एखादी वस्तू हवी असण्याची स्थिती.
उदाहरणे :
सध्या बाजारात नवीन वस्तूंची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Required activity.
The requirements of his work affected his health.अर्थ : लग्नासाठी मुलाला एखादी मुलगी पसंत असल्यास त्या मुलीच्या घरच्यांना मुलगी देण्यासाठी विचारण्याची क्रिया.
उदाहरणे :
मुळ्यांकडून हिला मागणी आली आहे.
अर्थ : लग्नासाठी एखाद्या कुटुंबासमोर ठेवलेला प्रस्ताव.
उदाहरणे :
एका ओळखीच्या गृहस्थामार्फत मागणी घातली.
समानार्थी : लग्नाची मागणी, विवाहाचा प्रस्ताव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विवाह करने के लिए किसी के या किसी के परिवार के सामने रखा जानेवाला सुझाव।
श्याम के बड़े बेटे के लिए कई रिश्ते आ रहे हैं।अर्थ : विशिष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत असे अधिकाराने सांगण्याची क्रिया.
उदाहरणे :
मजुरांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ते संप करू लागले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मागणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maagnee samanarthi shabd in Marathi.