पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मागचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मागचा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पाठीकडे असणारा.

उदाहरणे : घराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे

समानार्थी : पाठीमागचा, मागला, मागील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पीछे की ओर का हो।

जहाज़ के पश्च भाग में तिरंगा लहरा रहा है।
पश्च, पश्चस्थ, पाछिल, पिछला

Located in or toward the back or rear.

The chair's rear legs.
The rear door of the plane.
On the rearward side.
rear, rearward
२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : घडून गेलेला.

उदाहरणे : गत सहा वर्षांच्या काळात त्याने एकदाही आपल्या नातेवाईंकाची चौकशी केली नाही.

समानार्थी : गत, गेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीता हुआ।

अतीत काल में नालंदा विश्व शिक्षा का केन्द्र था।
अतीत, अपेत, अर्दित, अवर्तमान, अवर्त्तमान, गत, गया, गुजरा, गुज़रा, पिछला, पुराना, बीता, भूत, विगत, व्यतीत
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : काळाच्या दृष्टीने आधीचा.

उदाहरणे : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.

समानार्थी : अगोदरचा, आदिल, आधीचा, जुना, पहिला, पूर्वीचा, मूळचा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मागचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maagchaa samanarthi shabd in Marathi.