पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महापातक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महापातक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : खूप मोठे पाप.

उदाहरणे : सुवर्ण चोरी हे एक महापाप आहे.

समानार्थी : महापाप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत बड़ा पाप।

भ्रूण हत्या महापाप है।
महापातक, महापाप

An unpardonable sin entailing a total loss of grace.

Theologians list seven mortal sins.
deadly sin, mortal sin
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : मनूच्या अनुसार ब्रह्महत्या, दारू पिणे, सुवर्णाची चोरी, गुरूच्या पत्नीबरोबर किंवा स्वतःच्या मातेबरोबर संभोग आणि यांपैकी एखादे पातक करणारांशी मैत्री - असे पाच मोठे पाप.

उदाहरणे : मनूने महापातकापासून वाचण्यासाठी उपाय सांगितला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनु के मतानुसार ब्रह्महत्या,मद्यपान, चोरी, गुरु-पत्नी से व्यभिचार और ऐसे पाप करनेवालों का साथ - ये पाँच बड़े पाप।

मनु ने महापातक से बचने की राय दी है।
महापातक

An act of extreme wickedness.

enormity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

महापातक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaapaatak samanarthi shabd in Marathi.