अर्थ : एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर साजरा केला जाणारा एक कुंभ पर्व.
उदाहरणे :
बारा कुंभानंतर एक महाकुंभाचे आयोजन होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A day or period of time set aside for feasting and celebration.
festivalमहाकुंभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaakumbh samanarthi shabd in Marathi.