सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वांती होईल अशा भावनेने युक्त होणे.
उदाहरणे : झुल्यावर बसल्याने मला मळमळले
समानार्थी : उचंबळणे, ढवळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कै आने को होना।
Make an unsuccessful effort to vomit. Strain to vomit.
स्थापित करा
मळमळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. malamlane samanarthi shabd in Marathi.