सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बदकापेक्षा लहान आकाराचा लाल रंग असलेला एक पक्षी.
उदाहरणे : अडई पक्षी हे सरोवर, खाजणी इत्यादी ठिकाणी आढळतात.
समानार्थी : अडई, अरई, लाल पाखी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लाल रंग का एक जलपक्षी जो आकार में बत्तख से छोटा होता है।
अर्थ : एक प्रकारचा बदक.
उदाहरणे : मरालची एक जोडी पाण्यात पोहत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का बत्तख।
Stately heavy-bodied aquatic bird with very long neck and usually white plumage as adult.
स्थापित करा
मराल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maraal samanarthi shabd in Marathi.