अर्थ : संस्कृत, प्राकृतापासून झालेली, महाराष्ट्रातील मुख्य प्रचलित भाषा.
उदाहरणे :
महाराष्ट्रात राहून तो मराठी शिकला
समानार्थी : मराठी भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र राज्य की भाषा।
कई सालों से मुम्बई में रहने के कारण वह मराठी बोल लेता है।अर्थ : भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती.
उदाहरणे :
शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.
समानार्थी : मराठा, महाराष्ट्रीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
कई मराठी मेरे अच्छे मित्र हैं।अर्थ : मराठी भाषेत वा मराठी भाषेशी संबंधित असलेला.
उदाहरणे :
त्यांनी एक मराठी नाटक लिहिले आहे
सध्या मराठी वर्तमानपत्रात बर्याच शुद्धलेखनाच्या चुका असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महाराष्ट्र का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
मराठी साहित्य बहुत विकसित है।अर्थ : महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा.
उदाहरणे :
अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.
समानार्थी : महाराष्ट्रीय
अर्थ : मराठी ही मातृभाषा असलेला.
उदाहरणे :
तात्यापारा ह्या ठिकाणी मराठी लोकांचे बाहुल्य आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिनकी मातृभाषा मराठी हो।
तात्यापारा में मराठी लोगों की बहुलता है।मराठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maraathee samanarthi shabd in Marathi.