सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.
उदाहरणे : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
समानार्थी : मर्म, मर्मस्थल, मर्मस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।
A place of especial vulnerability.
स्थापित करा
मरम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maram samanarthi shabd in Marathi.