अर्थ : सूर्य माथ्यावर येतो तो दिवसाचा तिसरा प्रहर.
उदाहरणे :
दुपारच्या उन्हात तो अनवाणी चालला होता
समानार्थी : अपराण्ह, अपरान्ह, दुपार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समय जब सूर्य मध्य आकाश में पहुँचता है।
वह दोपहर में घर से बाहर घूम रहा था।मध्यान्ह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. madhyaanh samanarthi shabd in Marathi.