अर्थ : नाटक, खेळ इत्यादींच्या दोन भागांमधील मोकळा वेळ.
उदाहरणे :
नाटकाच्या दोन अंकांच्या मधे दहा मिनिटांचे मध्यंतर होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी खेल आदि के बीच में होनेवाला कुछ समय का अवकाश।
खेल के मध्यांतर में मैं चाय पीने चला गया।An intermission between the first and second half of a game.
halftimeमध्यंतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. madhyantar samanarthi shabd in Marathi.