पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मत्स्यालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे जलीय वनस्पती तसेच जलीय प्राण्यांचे पालनपोषण केले जाते ते स्थान.

उदाहरणे : मत्स्यालयात कित्येक पाणवनस्पती, मासे इत्यादि जलीय जीव पहावयास मिळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ जलीय पौधों तथा जीवों को पाला-पोसा जाता है।

जलशाला में कई तरह के कोरल,शैवाल,मछली आदि जलीय जीव देखने को मिलते हैं।
जल-जीवशाला, जलजीवशाला, जलशाला, मछली घर, मछली-घर, मछलीघर, मत्स्यालय

A tank or pool or bowl filled with water for keeping live fish and underwater animals.

aquarium, fish tank, marine museum

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मत्स्यालय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. matsyaalay samanarthi shabd in Marathi.