अर्थ : वर्षायू, काटेरी, गोड्यापाण्यात वाढणारी वनस्पती.
उदाहरणे :
मकाण्याची फुले निळसर, जांभळट किंवा तांबडी असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An aquatic plant of the family Nymphaeaceae.
water lilyमकाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. makaanaa samanarthi shabd in Marathi.