पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंदी   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : बाजारभाव घसरण्याची क्रिया.

उदाहरणे : जहाज, वाहतूक धंद्यातील दीर्घकाळ चालणारी मंदी आणि अल्पकालीन तेजी तर प्रसिद्धच आहे.

समानार्थी : भावउतार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाज़ार में बिक्री कम होने की क्रिया या अवस्था।

शेयर बाज़ार में अचानक आई मंदी के कारण उसे बहुत नुकसान हुआ।
नरमी, नर्मी, मंदी, मन्दी

A long-term economic state characterized by unemployment and low prices and low levels of trade and investment.

depression, economic crisis, slump
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : किंमत कमी होण्याची क्रिया किंवा अवस्था.

उदाहरणे : हल्ली बाजारात मंदी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाव या कीमत कम होने की क्रिया या अवस्था।

बाजार में अभी मंदी है।
अर्घपतन, नरमी, नर्मी, मंदी, मन्दी

The state of the economy declines. A widespread decline in the GDP and employment and trade lasting from six months to a year.

recession
३. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : लोकांची खरेदी करण्याची शक्ती कमी होऊन वस्तूंची विक्री घटू लागते अशी अर्थशास्त्रातील बाजाराची स्थिती.

उदाहरणे : मंदीचा परिणाम ग्राहक आणि विक्रेता दोघांवर पडतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अर्थ-शास्त्र में बाजार की वह स्थिति जिसमें लोगों की क्रय शक्ति कम होने के कारण चीजों की बिक्री घटने लगती है।

मंदी का असर ग्राहक एवं विक्रेता दोनों पर पड़ता है।
नरमी, नर्मी, मंदी, मन्दी

A long-term economic state characterized by unemployment and low prices and low levels of trade and investment.

depression, economic crisis, slump
४. नाम / अवस्था

अर्थ : मंद होण्याची अवस्था.

उदाहरणे : मंदीमुळे सर्व त्रस्त आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मंद होने की अवस्था या भाव।

मंदी की मार से सब परेशान हैं।
मंदी, मन्दी

A state of inactivity (in business or art etc).

Economic growth of less than 1% per year is considered to be economic stagnation.
doldrums, stagnancy, stagnation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मंदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mandee samanarthi shabd in Marathi.