सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भूक लागली आहे असा.
उदाहरणे : जंगलात माणसाने अतिक्रमण केल्यामुळे भुकेले वाघ मानवी वस्त्यांकडे फिरकू लागले आहेत्
समानार्थी : क्षुधित, भुकेजलेला, भुकेलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसे भूख लगी हो।
स्थापित करा
भुकेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhukelaa samanarthi shabd in Marathi.