अर्थ : एखाद्या संहितेवर खंडनमंडन करणार्या युक्तिवादांच्या आधारे त्या संहितेचा आशय उलगडून सांगणारी, त्या संहितेच्या आशयाविषयी स्वतःचे मत मांडणारी व्यक्ती.
उदाहरणे :
लोकमान्य टिळक हे गीतेचे आधुनिक भाष्यकारच आहेत
भाष्यकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaashyakaar samanarthi shabd in Marathi.