पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाडे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गाडीत बसण्याबद्दल दिली जाणारी ठरावीक रक्कम.

उदाहरणे : माझ्या गावी जायला शंभर रुपये गाडीभाडे पडते

समानार्थी : गाडीभाडे, प्रवासभाडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सवारी पर चढ़ने के लिए दिया जाने वाला कुछ निश्चित धन।

यहाँ से दिल्ली का किराया कितना है?
किराया, परिवहन भाड़ा, भाड़ा, यात्रा भाड़ा, यात्रा शुल्क

The sum charged for riding in a public conveyance.

fare, transportation
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्याचे घर, जमीन इत्यादीचा उपयोगाबद्दल त्यास द्यावयाचे द्रव्य.

उदाहरणे : या यंत्राचे त्याने शंभर रुपये भाडे घेतले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह दाम जो दूसरे की कोई वस्तु काम में लाने के बदले में उसके मालिक को दिया जाए।

वह इस घर का एक हजार रुपये किराया लेता है।
उजरत, कर्मण्या, किराया, भाट, भाटक, भाड़ा, महसूल, विधा, शुल्क, हाटक

A fixed charge for a privilege or for professional services.

fee
३. नाम

अर्थ : प्रवासी किंवा माल इत्यादी द्रव्य घेऊन वाहून नेण्याचे काम.

उदाहरणे : सगळे टॅक्सीवाले भाडे घेऊन गेले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह यात्री या माल जो किसी वाहन से कहीं जाए और जिसके लिए भाड़ा देना पड़े।

सभी टैक्सी वाले भाड़ा लेकर गए हैं।
मंडी में कई ट्रक भाड़ा का इंतजार कर रहे हैं।
किराया, भाड़ा
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गाडीत भाडे देऊन प्रवास करणारी व्यक्ती.

उदाहरणे : भाडे न मिळाल्याने गाडी रिकामीच परत गेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो सवार हो।

सवारी नहीं मिलने के कारण गाड़ी खाली लौट आई।
असवारी, सवारी

A traveler riding in a vehicle (a boat or bus or car or plane or train etc) who is not operating it.

passenger, rider

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भाडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaade samanarthi shabd in Marathi.