सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सारण भरलेल्या पोळीची गुंडाळी कापून, त्या वड्या तळून केलेला खाद्यपदार्थ.
उदाहरणे : चितळ्यांची बाकरवडी प्रसिद्ध आहे.
समानार्थी : बाकरवडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
खटमिट्ठे मसाले को रोटी में लपेटकर, काटकर, तला हुआ खाद्यपदार्थ।
स्थापित करा
भाकरवडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaakarvadee samanarthi shabd in Marathi.