सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घोड्याची जलद चाल.
उदाहरणे : हल्दी घाटीत घोडा भरधांव चालत होता.
समानार्थी : भरचाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घोड़े की वह चाल जिसमें वह दो पैर साथ उठाकर दौड़ता है।
A smooth three-beat gait. Between a trot and a gallop.
अर्थ : घोड्याच्या तेज चालीने.
उदाहरणे : चोराला पकडण्यासाठी तो भरधांव पळाला.
समानार्थी : जोरात, भरधाव
घोड़े की तेज़ चाल की तरह तेज़।
In a swift manner.
स्थापित करा
भरधांव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhardhaamv samanarthi shabd in Marathi.