अर्थ : हिमालय ते कन्याकुमारी व सिंधू नदी ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत पसरलेले एक राष्ट्र.
उदाहरणे :
मी भारताचा नागरिक आहे
भारत ही माझी मायभूमी आहे
समानार्थी : भारत, भारतवर्ष, हिंद, हिंदुस्तान, हिंदुस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह एशियाई देश जो हिमालय से कन्या कुमारी तक और सिंधु नद से ब्रह्मपुत्र तक फैला हुआ है।
भारत हमारी मातृभूमि है।भरतभूमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharatbhoomee samanarthi shabd in Marathi.