अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी दुसरे नक्षत्र.
उदाहरणे :
भरणी ह्या नक्षत्रात तीन तारका आहेत.
समानार्थी : भरणी नक्षत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सत्ताईस नक्षत्रों में से दूसरा नक्षत्र।
अश्विनी नक्षत्र भरणी से पहले आता है।अर्थ : चंद्र भरणी नक्षत्रात असतो तो कालावधी.
उदाहरणे :
भरणीत मंगलकार्ये करत नाहीत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समय जब चंद्रमा भरणी नक्षत्र में होता है।
भरणी नक्षत्र में गाय ने बछिया जनी।भरणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharnee samanarthi shabd in Marathi.