पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भट्टी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सामान्यतः विस्तवाच्या भोवती केलेले मातीचे आवार.

उदाहरणे : कुंभाराने माठ भाजण्याकरता ते भट्टीत घातले

समानार्थी : चुलाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेष आकार और प्रकार का ईंटों आदि से घिरा हुआ स्थान जिस पर कारीगर अनेक प्रकार की वस्तुएँ पकाते या गलाते हैं।

अलग-अलग कार्यों के लिये भट्ठियों के आकार-प्रकार भी अलग-अलग होते हैं।
भट्टी, भट्ठी, भाठी

Kitchen appliance used for baking or roasting.

oven
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दारूचा कारखाना.

उदाहरणे : काल गावातल्या भट्टीवर पोलिसांनी धाड घातली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देशी शराब बनाने और बेचने का स्थान।

वह प्रतिदिन भट्टी पर शराब पीने जाता है।
अभिस्रावणी, भट्टी, भट्ठी, शराब भट्टी, शराब भट्ठी
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोहारकामात वापरली जाणारी भट्टी.

उदाहरणे : लोहाराने सळी भट्टीत घालून तापवली

समानार्थी : लोहारी भट्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भट्ठी जिसका प्रयोग लुहार लोहे आदि के उपकरण, वस्तु आदि बनाने में करता है।

लुहार लुहारी भट्ठी को जला रहा है।
लुहारी भट्ठी

Furnace consisting of a special hearth where metal is heated before shaping.

forge
४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दारू तयार करण्याची आणि विक्रीचे ठिकाण.

उदाहरणे : रामू गुत्तयावर काम करतो.

समानार्थी : गुत्ता, दारूचा गुत्ता, मद्यालय, हातभट्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शराब बनने और बिकने की जगह।

रामू शराबघर में काम करता है।
आबकारी, मद्यशाला, मयख़ाना, मयखाना, शराबख़ाना, शराबखाना, शराबघर, शराबभट्टी
५. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे वीट इत्यादी भाजले जातात ते ठिकाण.

उदाहरणे : मजुर भट्टीतून विटा काढत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ ईंट आदि पकाए जाते हैं।

मजदूर भट्ठे से ईंट निकाल रहे हैं।
आका, आला, पजावा, भट्ठा

A furnace for firing or burning or drying such things as porcelain or bricks.

kiln

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhattee samanarthi shabd in Marathi.