अर्थ : दोघांपैकी एकाने कविता वा गाणे म्हटले असता दुसर्याने त्यातील शेवटच्या अक्षराने सुरू होणारी कविता वा गाणे म्हणण्याचा खेळ.
उदाहरणे :
आम्ही रात्रभर गाण्याच्या भेंड्या खेळलो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का खेल या प्रतियोगिता जिसमें कोई एक कविता पढ़ता है या गाना गाता है और दूसरा उस कविता या गाने के अंतिम अक्षर से आरम्भ होनेवाली दूसरी कविता पढ़ता है या गाना गाता है।
कक्षा में बच्चे अंताक्षरी खेल रहे हैं।An amusement or pastime.
They played word games.भंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhandee samanarthi shabd in Marathi.