पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भंगट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भंगट   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नित्य भांग पिणारी व्यक्ती.

उदाहरणे : भांग्या एकापाठोपाठ एक भांगाचे पेले रिकामे करत होता.

समानार्थी : भांगी, भांगीट, भांगीड, भांगीळ, भांग्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नित्य भाँग पीनेवाला व्यक्ति।

भँगेड़ी भाँग पर भाँग पीये जा रहा था।
बंगी, भँगेड़ी, भंगड़, भंगी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भंगट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhangat samanarthi shabd in Marathi.