अर्थ : मैद्या वा गव्हाच्या पिठास खमीर आणून, भट्टीत भाजून केलेले खाद्य.
उदाहरणे :
बाजारात विविध प्रकारच्या ब्रेड मिळतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Food made from dough of flour or meal and usually raised with yeast or baking powder and then baked.
bread, breadstuff, staff of lifeब्रेड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bred samanarthi shabd in Marathi.