अर्थ : चार घटका रात्रीपासून सूर्योदयापूर्वीच्या दोन घटिकांपर्यंतचा काळ.
उदाहरणे :
ध्यान करण्यासाठी ब्राह्ममुहूर्त हा सर्वोत्तम काळ आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सूर्योदय के दो घड़ी पहले का समय।
वह प्रतिदिन ब्राह्ममुहूर्त में जग जाता है।The first light of day.
We got up before dawn.ब्राह्ममुहूर्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. braahmamuhoort samanarthi shabd in Marathi.